¡Sorpréndeme!

हनीप्रीतची रिमांड न्यायालय कडून मागण्याची पोलिसांची शक्यता | Latest News In Marathi

2021-09-13 4,957 Dailymotion

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहीम यांची तथाकथित मानलेली मुलगी हनिप्रित इन्सान दिवसा-दिवस कोडं बनत जात आहे.

देशभरात त्यांच्या नातेसंबंदावरील आरोप हे चर्चेचा विषय बनले आहेत. पोलिसांनी हनिप्रितला ताब्यात घेतल्या पासून तिची चांगलीच ससे होलट

सुरु आहे. अटकेच्या दिवसात भडकल्या हल्यांचे आरोप ठेवत पोलिसांनी तिला ताब्यात घेतली आहे.

हनिप्रित गेल्या ६ दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात होती. मंगळवारी पंचकुला नायालयालयात तिला हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासावरून शक्यता वर्तवली जाते की आणखी ६ दिवसांची रिमांड वाढवून मागीतली जाऊ शकते, आता साऱ्यांचे लक्ष

न्यायालच्या निकालाकडे लागले आहे. पोलिसांनी हनिप्रितला जवळजवळ ५ तास प्रश्न विचारले. यावेळे तिच्या ड्राइवर राकेश याच्या समोर बसवून

प्रश्न विचारण्यात. या पासून काय निष्पन्न झालं ? हे आता तरी तूर्तास पोलिसांनी सांगितले नाही.